Dictionaries | References

ढुंगणमोडे

   
Script: Devanagari

ढुंगणमोडे

  न. एक प्रकारचे इरले . हे वापरणारा वांकला की इरले ढुंगणावरुन आंत दुमडले जाते व अशा रितीने मागची बाजू भिजली जात नाही . २ एक प्रकारची मुंगी ( कमरेजवळ हिच्या शरीराचे दोन वेगळे भाग पडतात ). [ ढुंगण + मोडणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP