Dictionaries | References

कटि

   { kaṭiḥ }
Script: Devanagari

कटि     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : कमर

कटि     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The loins or reins. 2 The region above the hip, the flank.

कटि     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The loins. The flank.
कटितट   The hip and loins.

कटि     

 स्त्री. १ कंबर ; देहाचा मध्य भाग ; माजी . २ कड ( कडेवर घेण्याचें ठिकाण ). ' कर कटीवरी ठेऊनिया । ' ३ ( नृत्य ) नृत्यामध्यें कटिकमें पांच आहेत ;- कंपित छिन्न , विवृत्त , उद्वहित , व रेचित . ( सं .)
०कांची   कंबरपट्टा . ' कटिकांची वरी हिरे थोर । जैसे दिनकर जडियेले । ' - रावि ८ . ४९ .
०छिन्न  न. ( नृत्य ) दोन्ही हातदोन्ही बाजूस वर उचलून पताकाहस्त करून मनगटांत सैल करून कंबर पुढेंमागें हलविणें .
०तट  न. कंबर ; ढुंगण ; कनवट .' वंशी नादनटी तिला कटितटीं खोवोनि पोटीं पटीं । ' - वामन , वनसुधा १८ .
०न्हाण  न. ( गो .) कमरेपर्यंतचें स्नान .
०बंद वि.  १ कटबंद पहा . २ संयमी ; ज्यानें कामविकार आटोक्यात ठेवला आहे असा ( पुरुष , स्त्री .)
०बद्ध वि.  १ कंबर कसलेला . २ तयार ( क्रि०होणें ; असणें )
०बंध  पु. १ कंबरपट्टा ; कटिबंद ; मेखला ; कांची . २ भुमेखला ; भूवलय ; पृथ्वीच्या गोलावरील वातावरणाचा कल्पिलेला पट्टा , प्रांत ; अयनवृतें आणि ध्रूववृत्तें यांच्यामुळें झालेले भूपृष्ठाचें भाग ; हे पुढील प्रमाणें आहेतः - १ . उष्णकटिबंध - कर्कवृत्त आनि मकरवृत्त यामध्यें ( ४७ अंश ) आहे . यांत उष्णता फार असते . २ समशीतोष्ण कटिबंध - अयन वृत आणि धुव्रवृत्त यांच्यामध्यें ( प्रत्येक ४३ अंश ) आहे . उत्तरेकडील तो उत्तरसमशीतोष्ण आणि दक्षिणेकडील तो दक्षिण समशीतोष्ण . यांत उष्णता व थंडी समसमान असते . ३ शीत कटिबंध - ध्रुववृत्त आणि ध्रुव यांच्यामध्यें ( प्रत्येक २३॥ अंश ) आहे . यांत थंडी फार असते . ३ कटाव ; विविष्ट प्रकारची पद्म रचना .
०बंधन  न. कंबरपट्ठा ; करदोडा . ' कटिबंधने , अंगझोल परिधानपीतांबर प्रावरणें हे सामग्री आणावी . ' कटिबंध पहा .
०भ्रांत  न. ( तृत्य ) उजवा पाय सूचीवरून मग अपविद्ध करणांप्रमाणें करून कटिरेचित करणें .
०वात  पु. कंबरेंत शिरणारा वात ; कंबर धरणे .
०शूल  पु. ( ल .) अतिशय कामवासना ; विषयलंपटता ( पुरुषाबद्दल वापरतात ). - शुलाची व्यथा - स्त्री . बाहेरख्यालीपणाचा छंद .
०संधी  स्त्री. प्रत्येक गात्राचा आदिम भाग . ( इं .) कॉक्स .?
०सम   करण ) - न . ( नृत्य ) पायांचें स्वस्तिक करून पाय काढून घेण व दोन्हीं हात कटीवर ठेवणें व कमरेची एक बाजू थोडी वर करणें .
  करण ) - न . ( नृत्य ) पायांचें स्वस्तिक करून पाय काढून घेण व दोन्हीं हात कटीवर ठेवणें व कमरेची एक बाजू थोडी वर करणें .
०सूत्र    . करगोटा ; करदोडा ; कंबरपट्ठा ; कटिबंद . ( सं .)
०स्नान   कटिन्हाण ; पायापासून कंबरेपर्यंतचें अंग धुणें ; स्नानाचा एक प्रकार .

कटि     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
कटि  f. f. or the hip, buttocks, [MBh.] ; [Mn.] ; [Suśr.] &c.
the entrance of a temple, [VarBṛS.]
an elephant's cheek, [L.]
long pepper, [L.]

कटि     

कटिः [kaṭiḥ] टी [ṭī]   टी f. [कट्-इन्]
The hip.
The buttocks (considered by rhetoricians as vulgar and colloquial in these senses; the word कटि in कटिस्ते हरते मनः is said to be ग्राम्य.).
An elephant's cheek.
-टी   Long pepper.-Comp.
-कुष्ठम्   A kind of leprosy.
-कूपः   the hollow above the hip, the loins.
-तटम्   the loins; कटीतटनिवेशितम् [Mk.1.27.]
त्रम् a cloth girt round the lions.
a zone, girdle; किरीटिकेयूरकटित्रकङ्कणम् [Bhāg 6.16.3.]
an ornament of small bells worn round the loins.
an armour of the hip or the loins.
-देशः   the loins.
-(टि   or टी) प्रोथः the buttocks.
-मालिका   a woman's zone or girdle.
-रोहकः   the rider of an elephant (who sits upon the hinder parts of the elephant as distinct from the driver).
-शूलः   Sciatic pain.
-शृङ्खला   a girdle furnished with small bells.-सूत्रम् a zone or waistband.

कटि     

Shabda-Sagara | Sanskrit  English
कटि  mf.  (-टिः-टी)
1. The hip.
2. The buttocks.
3. An elephant's cheek.
E. कट् to go, कि affix, fem. ङीष्H see कट and कटिप्रोथ.
ROOTS:
कट् कि ङीष्H कट कटिप्रोथ

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP