Dictionaries | References क कट्ट Script: Devanagari See also: कट्टकन , कट्टकर , कट्टदिशीं Meaning Related Words कट्ट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कट - कन - कर - दिशीं पहा . स्त्री. १ कंबर ' लवथवित मलपे दोंद । वेष्टित कट्टनागबंद । ' - दा . १ . २ . १६ . ( सं . कटि ) न. १ वेढें ; अंगठी . ' रत्नजडित कट्ट झळके येकदंत .' - दावि ३७ ; ४०४ . २ एकोपा ; जूट . ' कट्ट घालुन राजकारणा । लोक लावी ॥ ' - दा १५ . २ . २५ . ( का . कट्टु = बंधन , बांधणें ) ०बंद - जूट ; एकत्रितपणा .पुन . एक प्रकारचा आवाज ( विशेषत ; तार देण्याच्या यंत्रावर होणारा ); खट्ट , खट्ट आवाज ; याशिवाय बाकीचें अर्थ कट शब्दामध्यें पहा . न. ( गो .) कवच ; करवंटी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP