Dictionaries | References क कांटणें Script: Devanagari Meaning Related Words कांटणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ छाटणें ; कापणें ( परंतु विवक्षित प्रसंगीच याअर्थीं उपयोग करतात ), गंजिफा , पत्ते इत्यादिकांतून कांहीं भाग उचलणें ; कमी करणें ; छाटणें ; ( शरीराचा एखादा भाग ). ' कोरा काटलिया मुखीं कतकटा ढोंरांचिया शोणितें । ' - आता १३ . २ दुःखांत अडचणींत त्रासांत वेळ घालाविणें . खर्चणें . ' हजूर चाकरी राजापाशीं कांहीं दिवस काटले । ' - पला ८८ . ( सं . कृत ; हिं काटना ; तुल . प्रा . कट्ट ; पं . कटटणा ; सिं . कटणु ; बं . काटिना ; गु . काटबु ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP