Dictionaries | References

कनळी

   
Script: Devanagari
See also:  गोकटी

कनळी     

 स्त्री. ( राजा . ) ( वाघ गोकटीस बसतो त्यावरून ) मान ; गळा ; बोकांडी ( क्रि० धरणें ; फोडणें ; फुटणें ; बसणें ). [ गो + कटि ] गोकटी धरणें - अडविणें ; कुचंबविणें ; दु : खद स्थितींत तिष्ठत ठेवणें गोकटीस बसणें - मानगुटीस बसणें ; पिच्छा पुरवणें . खनपटीस बसणें . ( शेत ) गोकटीस येणें - पीक पोटरीस येणें ; कणसांत दाणे भरगच्च भरणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP