Dictionaries | References

ढोंपर

   
Script: Devanagari
See also:  ढोंपा , ढोपर

ढोंपर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ḍhōpara or ḍhōmpara n m The knee. 2 ढोपर is by many, esp. at Náshik, applied to the elbow-joint, shoulder-joint, middle joint of the fingers, cheekbone, and the hip, esp. in construction with the designating noun, as कोपराचें-खांद्याचें-बोटांचें-गालांचें- कमरेचें or टिरीचें-पायाचें-ढो0. Also उराचें ढो0 The end of the breast bone.

ढोंपर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n m  The knee.
ढोपराइतका   Knee-deep.

ढोंपर     

 न. १ गुडघा . २ ( विशेषतः नाशकाकडे रुढ ) कोपराची खीळ , कमरेचा खवाटा इ० अर्थी . जसे - कोपराचे - खांद्याचे - बोटाचे - गालांचे - कमरेचे - टिरीचे - पायाचे ढोपर . ३ ( व . ) ढुंगण . ४ ( चांभारी ) जोड्याची टोके प्रत्येक . उराचे ढोपर - न . छातीच्या हाडाचे अग्र .
०खळी  स्त्री. गुडघ्याचा ढोसा - धडक ; गुडघ्याचा मार . ( क्रि० चालणे ; येणे ). ढोपरखुंटी बसणे गुडघे टेकणे . ढोपरखुंटीस येणे ढोंपर टेकून उभे राहण्याच्या दशेस येणे , प्राप्त होणे .
०गोटी  स्त्री. गोट्यांचा खेळ ह्या खेळांत बोटांच्या पेर्‍यांनी , ढोपरांनी गोट्या पुढे ढकलतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP