Dictionaries | References

पुढे

   
Script: Devanagari

पुढे

 क्रि.वि.  अग्रभागी , अगोदर , आधी , पहिल्यांदा , प्रथम ;
 क्रि.वि.  डोळ्यादेखत , देखत , नजरेसमोर , प्रत्यक्ष , समक्ष , समोर , सामने .

पुढे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adverb  पुढच्या दिशेला   Ex. शर्यतीत धावतांना राम सहज आमच्या पुढे निघून गेला
ONTOLOGY:
रीतिसूचक (Manner)क्रिया विशेषण (Adverb)
 adverb  एखादी गोष्ट घडून वा निघून गेल्यावर   Ex. अता तु पुढे काय करायचे ठरवले आहे.
ONTOLOGY:
क्रिया विशेषण (Adverb)
Wordnet:
kasتٮ۪مہِ نٮ۪بَر
malഅപ്പുറത്ത്‌
mniꯋꯥꯡꯃ
telఅవతలి వైపున
urdآگے , بعد , ہٹ کر
 adverb  अधिक प्रगतीशील किंवा लाभदायक स्थितीत   Ex. भारत पाच खेळांच्या मालिकेत दोन-एकने पुढे आहे.
MODIFIES VERB:
ONTOLOGY:
स्थानसूचक (Place)क्रिया विशेषण (Adverb)
 adverb  एखाद्या गोष्टीनंतर किंवा काही केल्या किंवा म्हटल्यानंतर   Ex. ते पुढे म्हणाले की अशा सरकारला हाकलून लावले पाहिजे.
ONTOLOGY:
रीतिसूचक (Manner)क्रिया विशेषण (Adverb)
 adverb  पुढच्या बाजूला   Ex. रांगेत राम माझ्या पुढे आणि सीमा माझ्या मागे उभी होती.
ONTOLOGY:
स्थानसूचक (Place)क्रिया विशेषण (Adverb)
 adverb  एखाद्या प्रतियोगितेमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या पुढे   Ex. भारत पाच खेळांच्या मालिकेत दोन-एकने पुढे आहे.
ONTOLOGY:
स्थानसूचक (Place)क्रिया विशेषण (Adverb)
Wordnet:
   see : समोर, भविष्यात, समोर

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP