Dictionaries | References

होणे

   
Script: Devanagari
See also:  तीन तेरा (वाजणे

होणे

 ना.  उद्‌ध्वस्त , दाणादाण , पांगापांग .
 क्रि.  भर टाकणे , भर पडणे , वाढणे , वाढवणे , वृद्धिंगत होणे .

होणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  एखाद्या विशिष्ट अवस्थेत पोहचणे   Ex. नेहमी नेहमी वापरल्याने हा मोजा सैल झाला.
HYPERNYMY:
HYPONYMY:
साफ होणे
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
 verb  कपडा, दागिना इत्यादी अंगात जाणे   Ex. हा सदरा मला व्यवस्थित होतो.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
 verb  उत्पन्न होणे वा उद्भवणे   Ex. तांदुळात खूप पोहरे झाले आहेत.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
SYNONYM:
Wordnet:
 verb  एखादी गोष्ट पूर्णत्वास पोहोचणे   Ex. तुमचे जेवण झाले का?
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
 verb  प्रयोग आणि व्यवहाराच्या दृष्टीने क्रियेचे अकर्मक रूपाने काम करणारी एक खूपच प्रचलित आणि प्रसिद्ध क्रिया   Ex. कोणतेही काम करण्याने ते काम होते.
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
   see : बनणे, लागणे, लोटणे, घडणे, येणे, शिकार होणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP