Dictionaries | References र रुढ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 रुढ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | adjective लोकां मदीं चलणुकेंत वा लोकांमान्य आसा अशें Ex. ह्या शब्दाचो रुढ अर्थ कितें MODIFIES NOUN:अर्थ ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmৰূঢ় bdनाजावनाय benরূঢ় kanರೂಢ kasرٮ۪وٲیتی , رَسمی mniꯃꯤꯌꯥꯝꯅ꯭ꯌꯥꯅꯔꯕ oriସର୍ବସମ୍ମତ panਰੂੜ੍ਹ sanरूढ tamநடைமுறையிலுள்ள telరూఢీయైన urdروایتی Rate this meaning Thank you! 👍 रुढ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. चालू असलेला , प्रचलित , प्रचारांत असलेला , वहिवाट असलेला , रूढ , सर्वमान्य . Rate this meaning Thank you! 👍 रुढ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. उगवलेला ; उत्पन्न झालेला . वृद्धिंगत ; वाढलेला . प्रचारांत किंवा चालू असलेला ; जाहीर ; समाजांत चालू असलेला ; सर्वप्रसिद्ध , सुप्रसिद्ध . सर्वसामान्य ; माहीत असलेला ; प्रसिद्ध ( मत , संप्रदाय , कल्पना , व्यवहार , चाल इ० ). कुप्रसिद्ध ; वाढलेले ; प्रसृत झालेले . [ सं . रुह = वाढणे ]०पण न. प्रतिष्ठा ; प्रचारांत येणे . माधुर्यी मधुरता । शृंगारी सुरेखता । रुढपणा उचितां । दिसे भले । - ज्ञा १ . ३६ . [ सं . रुह ]०शब्द पु. जो स्वतःसिद्ध असून संकेताने किंवा रुढीने अर्थाचा बोध करुन देतो असा शब्द . - नि ४९ . रूढणे अक्रि . प्रसिद्ध होणे ; रुढ होणे ; प्रचारांत येणे ; पसरणे . तुझ्या कृपाबळेंचि सर्व रुढले यया मही - निमा १ . ३२ . उत्पन्न होणे ; वाढणे ; तयार होणे . तै अज्ञान एक रुढे । तेणे कोहंविकल्पाचे मांडे । - ज्ञा १५ . ३४२ . बोलणे . - शर . रुढवणे , रुढविणे , रुढावणे - सक्रि . वाढविणे . जगी कीर्ति रुढवी । - ज्ञा ३ . १९० . जाहीर करणे ; प्रसिद्ध करणे ; प्रगट करणे . लोकांत रुढविले पूर्ण । जी गोवत्स मारिले शार्दूले । प्रघात पाडणे ; प्रचारांत आणणे . रुढि , रुढ - स्त्री . वाढ . उत्पत्ति . प्रसार ; फैलाव ; प्रसिद्धी . चाल ; वहिवाट ; शिरस्ता ; संप्रदाय ; प्रघात . कीर्ति ; प्रसिद्धी ; योग्यता . तुका म्हणे कवी । जगामधी रुढी दावी । - तुगा ६२१ . केवळ लोकसंकेतावरुन ठरलेला अर्थ . Rate this meaning Thank you! 👍 रुढ संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit | | adjective समाजे व्यवहर्तुं यद् सर्वैः स्वीकृतम्। Ex. सः इदानीं रुढायाः हिन्दीभाषायाः व्याकरणं लिखति। MODIFIES NOUN:क्रिया वस्तुः दशा ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:kanಶಿಷ್ಟ panਪ੍ਰਮਾਣਕ telప్రామాణికమైన urdتصدیق شدہ , توثیق شدہ see : प्रचलित Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP