Dictionaries | References प पगडीवाला Script: Devanagari Meaning Related Words पगडीवाला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुण्याचा ब्राह्मण. एककाळीं पुण्यास पगडी घालण्याचा प्रथा बरीच रुढ होती त्यावरुन म्हणत. अलीकडे ही प्रथा कमी होत चालली आहे. ‘कोंकणचा पगडीवाला.’संग्राम २८. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP