Dictionaries | References र रिकाम्या माणसा काय करशी? तर ह्या कानांतलें तानवडें त्या कानांत घालशी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 रिकाम्या माणसा काय करशी? तर ह्या कानांतलें तानवडें त्या कानांत घालशी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ( बायकांत रुढ ) [ तानवडें = स्त्रियांच्या कानांतील एक दागिना ] कोणा एका स्त्रीला रिकामें बसवेना, म्हणून ह्या कांनातला दागिना काढून त्या कानांत घालीत असे. तु ०- रिकामा न्हावी कुडाला तुंबडया लावी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP