Dictionaries | References ग गुडघा Script: Devanagari Meaning Related Words गुडघा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 : also fig. to be wearied with or tired of. गुडघा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The knee. Fig. Support.गुडघे टेंकणें Kneel; bend double. Fig. Be wearied with or tired of. गुडघा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. जानू , ढोपर . गुडघा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun पायाच्या मध्यभागावरील सांधा Ex. पडल्यामुळे त्याचा गुडघा फुटला HOLO COMPONENT OBJECT:पाय ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:गुढगा ढोपरWordnet:asmআঁঠু bdहान्थु benহাঁটু gujઢીંચણ hinघुटना kanಮೊಣಕಾಲು kasکوٚٹھ kokधोंपर malകാല്മുട്ട്. mniꯈꯨꯛꯎ nepघुँडो oriଆଣ୍ଠୁ panਗੋਡਾ sanजानु tamமுட்டி telమోకాలు urdگھٹنا , زانو , پنڈلی , گوڈا गुडघा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ पायाच्या मध्यभागावरील सांधा ; जानु ; ढोंपर . २ ( ल . ) आधार ; मदत ; पाठिंबा ; आश्रय . [ सं . घोटक ; सिं . गुड ] ( वाप्र . ) गुडघे टेकणें - जानू खालीं टेकणें .०टेकणें घ्यावर हात देणें येणें - १ म्हातारपणामुळें वांकणें ; गुडघ्यांवर हात देऊन उठणें , चालणें . २ ( ल . ) दमणें ; त्रासणें ; मट्टयास येणें ; मरगळीस येणें . गुडघेमेटी येणें - ( बैलगाडी ) रेताड जमीन , फुपाटयाचा रस्ता , चढण इ० ठिकाणीं बैल पुढील पायांच्या गुडघ्यानें चालतात त्यास म्हणतात . गुडघ्यांत मान घालणें घालून बसणें - १ हताश , निराश होणें , असणें . २ दु : खी असणें . सामाशब्द - गुडघा देणारा - वि . मदतगार . गुडघिल्यो - क्रिवि . ( कों . ) गुडघ्यापर्यंतची विजार ; चोळणा . गुडगी तंग वर कांचा जी । - सला ३८ . २ गुडघ्यास होणारा एक रोग . गुडघेमार - स्त्री . एखाद्याच्या ढुंगणावर गुडघ्यानें मारणें . ( क्रि० देणें , करणें ). बुक्या गचांडया गुडघेमार . - दा ३ . ७ . ६५ . गुडघा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गुडघा देणाराएखादे ओझे डोक्यावर घ्यावयाचे असले म्हणजे मध्ये आधार घ्यावा लागतो. तो आधार आपला गुडघा पुढे करून देणारा. यावरून मदतगारहातभार लावणारासाहाय्य करणारा. Related Words गुडघा घुटना knee जानु আঁঠু घुँडो हान्थु धोंपर کوٚٹھ കാല്മുട്ട് முட்டி మోకాలు হাঁটু ଆଣ୍ଠୁ ઢીંચણ ಮೊಣಕಾಲು genu human knee knee joint articulatio genus ਗੋਡਾ घुडगा टोंगळा टोंघळा टोग्या ढोपा धाँपर डोंफा दिंबी दिंमी दिंवखुरे उपट आसन गुढगा सुजणे डोकली डोफा धोपर नटंगे रांगणे hock गुढगें डोंका अपक्रांत उरेबधोबीपछाड बेचकुळें बेचकूल बेचकूळ नडगे नडघा पोटरी संज्ञु ढोपर डोकला डोका बाळसांगाडा बेचंगळ बेचकळी बेचकुळी बेचकें बेचांगळें नटंग नडगी खरचटणे खुबा बेचकी ढोंपर बेचक मंडी भुजंग घिस्सा नमाज ऊर्ध्व ठाण उलटा बसणें હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP