Dictionaries | References

गुढगें

   
Script: Devanagari
See also:  गुढगा

गुढगें

   पुन ; आधार ; आश्रय ; टेंका . ' हे अभिमानास फार आहेत . तिकडील माणसाचे गुढगें फार .' - पेद ३६ . ३३६ . ' त्यांत मोगल मागाहून येतो त्याचा गुढगा आंतून आहे .' - पेद ३७ . १५५ . ( गुडघा पहा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP