Dictionaries | References

खरचटणे

   
Script: Devanagari

खरचटणे

 क्रि.  कातडी निघणे , खरडले जाणे , घसटणे , घासणे , चोळवटणे ( शरीराची कातडी ).

खरचटणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  कठीण किंवा खरबरीत वस्तूवर शरीराचे अवयव घासले गेल्यामुळे कातड्यात बारीक चीर पडणे वा कातडे निघणे   Ex. सायकलीवरून पडल्याने त्याचा गुडघा खरचटला.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
घटनासूचक (Event)होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
 verb  एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर निशाण पडणे   Ex. कपाट खूप ठिकाणी खरचटले आहे.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP