Dictionaries | References

बुकणा

   
Script: Devanagari
See also:  बुकणाहत्ती , बुकाणा

बुकणा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.
The buttocks; the posteriors or rump.
bukaṇā m Commonly बुकाणा.

बुकणा     

 पु. बकाणा , बोकणा पहा .
स्त्रीपु . ( औषध इ० चें ) चूर्ण ; पूड ; भुकी . [ हिं . बूकना = चूर्ण करणें ]
 पु. ( कों . ) ( अशिष्ट ) ढुंगण ; कुल्ला ; बोचा ; मागचा भाग . हत्ती , बुकणा - पु .
बाहेर दिसणारे सुळे नसलेला हत्ती .
( ल . ) ठेंगणा ; ढेरपोट्या ; लठ्ठ पुरुष किंवा स्त्री .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP