Dictionaries | References

यिव

   
Script: Devanagari
See also:  यीव

यिव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
yiva or yīva f The crag or neck-piece of mutton.

यिव     

 स्त्री. बकर्‍याच्या मानेचें मांस ; मानेंतील मांसाचा तुकडा . [ यिव = मान सं . ग्रीवा ? ]
०कुकडी  स्त्री. मानेंतील आणि ढुंगणांतील मांसाचे तुकडे . ( एखादा बकरा अगर मेंढा कापला असतां महाराचा या दोन भागांतील मांसावर हक्क असे ). [ यिव = मान + कुकडी = ढुंगण , मागचा भाग ; अवशिष्ट भाग ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP