Dictionaries | References

थोप

   
Script: Devanagari

थोप

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   : also any erection to receive and break this dash, a breakwater. 2 stopping, a stop, a rest: also a place to stop or rest. Ex. ह्या डोंगरांत चढतांना तीन थोपी घ्याव्या लागतात. 3 A dam across a stream, or a rock &c. within it; any cause of stoppage. 4 fig. A terminus or term; an end or a limit assigned. v राख, संभाळ, टाळ, टळ. Ex. त्याच्या शंभर रुपयांची थोप म्यां संभाळली. 5 standing fast; hold ing on; maintaining one's ground. v राख, ठेव, धर, संभाळ g. of o.; also बुडव or बड in the sense of Ruining or of being ruined. Ex. तुम्ही कचेरींत बोलून माझी थोप or आबरूची थोप संभाळा: also keeping one's place or preserving one's credit. Ex. तुझ्या शेरभर तुपानें माझ्या प्रयोजनाची or जेवणाची थोप संभाळली; एवढ्या रुपयांनीं माझी थोप धरली.

थोप

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  state of being stopped and brought up (as of a boat). stopping, a rest; also a place to stop or rest. Ex. ह्या डोंगरांत चढतांना तीन थोपी घ्याव्या लागतात. fig. A terminus or term, an end or a limit assigned.
   राख, संभाळ, ढाळ. standing fast, holding on, maintaining one's ground.
   राख,ठेव, धर, संभाळ also keeping one's place or preserving one's credit. Ex. तुझ्या शेरभर तुपानें माझ्या प्रयोजनाची थोप संभाळली.

थोप

  स्त्री. १ थांबविलेली , आटोपून धरलेली स्थिति ; ( होडी इ० ची ); थोपवून धरणे . २ पाण्याची थाप ; धक्का ; बंधारा . मुक्काम ; टप्पा ; विरामस्थान . ह्या डोंगरात चढताना तीन थोपी घ्याव्या लागतात . ४ मुक्कामाचे कारण . ५ ( ल . ) शेवट ; सीमा ; मर्यादा . ( क्रि० राखणे ; संभाळणे ; टाळणे ; टळणे ). ६ घट्ट उभे राहणे ; दम धरुन असणे ; जागा संभाळणे . ( क्रि० राखणे , ठेवणे ; धरणे ; संभाळणे ; बुडविणे ; बुडणे ; नाश करणे , होणे ). आणीबाणीची वेळ , पत सांभाळणे ; अब्रूचे जतन . एवढ्या रुपयांनी माझी थोप धरली . [ ध्व . सं . स्था ] थोपटणे - सक्रि . १ थापटणे ; हळू हळू थापडणे . २ फुस लावणे ; थापटून , गोंजारुन वश करणे . [ सं . स्फोटनं ]
०टीव वि.  थोपटून आकार आणलेले , घडलेले ( मडके , मातीचे चित्र , पोळी , गोंवरी इ० ). ( वाप्र . ) थोप राखणे ठेवणे धरणे पूर्वस्थितीत चालविणे , राखणे , संभाळणे ( राज्य , संस्था , मनुष्य , पशु , वस्तु ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP