Dictionaries | References

कपड्याची ओज आपण राखिली तर आपली ओज कपडे राखतात

   
Script: Devanagari

कपड्याची ओज आपण राखिली तर आपली ओज कपडे राखतात

   कपडे नीट, स्‍वच्छ व व्यवस्‍थित असले तर त्‍यामुळे आपला आब वाढतो. आपण त्‍यांना जपले तर ते आपणांस फायदा देतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP