Dictionaries | References आ आपली भाकरी पण आड करून खावी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आपली भाकरी पण आड करून खावी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | आपण जरी आपलेच अन्न खात असलो तरी ते लोकांसमोर खाण्यापेक्षा एका बाजूला बसून खाणे चांगले. आपल्या वैभवाचे अगर आपली जी कोणती स्थिति असेल तिचे विनाकारण जगापुढे प्रदर्शन करण्यात काय फायदा? त्यामुळे मत्सर उत्पन्न होतो. तेव्हां नम्रपणे आपण आपल्या ठिकाणी तिचा उपभोग यथेच्छ घ्यावा. Related Words आपली भाकरी पण आड करून खावी आड विहीर करून घेणें आड विहीर जवळ करून घेणें करून घेणे करून घेवप पाठ करून घेवप पाठ करून घेणे काम करून घेणे काम करून घेवप भाकरी आड जातीकरितां खावी माती जातीसाठीं खावी माती चाकरी करावी, भाकरी खावी आड घालून घेवप मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें खाऊं नयेत मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें तोडूं नयेत मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें फोडूं नयेत जातीसाठीं माती खावी, जात कधीं न सोडावी भाकरी खावपी गोडाची भाकरी पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्याची नको चाकरी अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊं नये पण आड पडिल्लो आड पडिल्लें आड जाणें आड पडणें आड येवप आड घालणें आड पडप ज्याची खावी भाकरी, त्याची करावी चाकरी माळणीची लाथ खावी पण लोणारणीचा हात लावून घेऊं नये stakes तापल्या तव्यावरची भाकरी, तशी ठेवावी हुशारी खळखळ करून दया करून चाकरी कॅल्यार भाकरी मॅळत् बाजारच्या भाकरी भाजणें कसेही करून उपकार करून चड करून आड घालूंक लावप खास करून कशेंय करून कसें करून कसेंहि करून काहीही करून फटक करून एक भाकरी सोळा नारी stake करून घेणें जसेतसे करून बरें करून करून करून भागली, देवपुजेला लागली copper उन्हानंतर सावली, भुकेनंतर भाकरी भाकरी भाजायला लावणें लष्करच्या भाकरी भाजणें आड वो ल अर्द आड पडिल्लो आपली सांवळी आपल्या पायांमुळा पीठ वेळ काढतें, भात नेऊन पोंचवितो, भाकरी नेऊन परत आणते घरीं आड बाहेर नदी वस्त्र आड करणें आपली फजिती, दुसर्याचें हंसूं इकडे आड, तिकडे विहीर सर्वांशीं गांठ पडावी पण लंगोटीयाराशीं गांठ पडूं नये बाजाराच्या भाकरी भाजण्याची जरुर नाहीं हार मानली पण झगडा तुटो जातीची खावी लात, परजातीचा नको भात आड करणें आड दडणें जीव जावो पण जिलबी खावो कढी तव्यावर आणि भाकरी पातेल्यावर करून करून सवरून उजागर तो उजागर एकीकडे आड, एकीकडे (दुसरीकडे) विहीर आपली पाठ आपणांस दिसत नाही आपली फजिती आणि जगाला हंसें आपली हानि (हाण), जगाची मरमर आठशें आड आणि नऊशें चहाड क्षमा करून घेवप भोगसणी करून घेवप पाठांतर करून घेणे परिचय करून देणे परीक्षण करून घेणे परीक्षा करून घेणे उपलब्ध करून देणे उच्चारण करून घेवप सपाट करून घेणे फारीक करून घेवप ओळख करून देणे स्वीकृत करून घेणे वजन करून घेणे bet उंच टांक करून चालणें व्यायाम करून घेवप तपासणी करून घेणे आठवण करून देणे कंठरवानें, कंठरवें करून Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP