Dictionaries | References

भाकरी

   
Script: Devanagari
See also:  भाकर , भाकरतुकडा

भाकरी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  हातान थापून तयार केल्ली एके तरेची रोटी   Ex. आईन सकाळी भाकरी केल्ली
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmহাতৰুটি
bdआखायनि रुटि
benহাতে গড়া রুটি
gujરોટલો
hinहथुईरोटी
kanದಪ್ಪದಾಗಿ ತಟ್ಟಿದ ರೊಟ್ಟಿ
kasاَتھہٕ ژۄچہٕ گَر ژوٚٹ پھُلکہٕ
malഹഥൂയീറോട്ടി
marथापटीव पोळी
mniꯍꯊꯨꯏꯔꯣꯇꯤ
nepहातेरोटी
oriହାତତିଆରିରୁଟି
panਹੱਥਰੋਟੀ
sanलेटी
tamகையால் செய்யப்படும் ரொட்டி
telచేతిరొట్టె
urdہاتھ کی روٹی , ہاتھ کی بنی روٹی
noun  वेवसाय-राबित्याचे अशें साधन जाणें आपलें आनी आपल्या कुटुंबाचें पोट भरतात   Ex. भाकरेच्या सोदा खातीर लोक गांव सोडून शारांत येतात
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujરોટી
kanಹೊಟ್ಟೆ ಪಾಡು
kasروزگار
See : रोटी

भाकरी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  जोंधळा, बाजरी इत्यादीच्या पिठाचे हाताने थापून भाजून केलेले खाद्य   Ex. गरमगरम ज्वारीची भाकरी आणि भाजी खायला खूप चांगली लागते.
SYNONYM:
भाकर

भाकरी     

 स्त्री. 
जोंधळा , बाजरी इ० च्या पिठाचा चपटा आणि वाटोळा ( जाड - पोळीसारखा ) भाजून केलेला खाद्य पदार्थ . वीरांची उत्पत्ति , वीरांचें संगोपन व वीरांचें तेजोवर्धन स्वकष्टाच्या भाकरी करीत असतात . - सत्वपरीक्षा ७७ . देशावर भाकर ( अनेक वचन भाकरी ) व कोंकणांत भाकरी ( अनेक वचन भाकर्‍या ) अशीं रुपें रुढ आहेत . भाकर शब्द थोडा अशिष्ट मानतात .
पाण्यावर उडविण्याचा चपटा दगड आणि हा खेळ . [ सं . भक्ष्याहार ] म्ह० भाकरीस तोंड नाहीं भांडणास मूळ नाहीं .
०पायानें   , मोडणें - मूर्ख , वेडगळ असणें . भाकरीला भूक लागली - जेवण वाट पाहात आहे . सामाशब्द -
खाणें   , मोडणें - मूर्ख , वेडगळ असणें . भाकरीला भूक लागली - जेवण वाट पाहात आहे . सामाशब्द -
०काला  पु. भाकरी व इतर खाद्य पदार्थ याचा कुसकरा ; दूधभाकरी . मुख प्रक्षालन करी । अंगिकारी भाकरकाला । - घन श्यामाची भूपाळी .
०खाऊ वि.  ( निंदार्थी ) भाकरी हें ज्याचें खाणें आहे असा ( शेतकरी , कुणबी इ० ). याच्या उलट भात खाऊ म्हणजे पांढरपेशा . [ भाकर + खाणें ]
०तुकडा   पु ( क्षुद्रतादर्शक संज्ञा )
भाकरी .
अन्न ; जेवण .
०बडव्या वि.  ( तिरस्कारार्थी ) दुसर्‍याच्या घरीं आचारीपणा करुन उपजीविका करणारा ; स्वयंपाकी . [ भाकर + बडविणें ]
०मोड्या वि.  
भाकरखाऊ पहा .
तुकडमोड्या . भाकरीचा खेळ - पु . पाण्याच्या पृष्ठभागाला तीन चार वेळां स्पर्श करुन पुढें जाईल अशाप्रकारें खापर्‍या किंवा चपटे दगड पाण्यावर फेकण्याचा मुलांचा खेळ . भाकरीचा पिंड - पु . मुख्यत्वें भाकरीवर पोसला गेलेला , भाकरी मानवणारा मनुष्य ; भाकरखाऊ . भाकरीची चाकरी - स्त्री . पोट भरण्याकरितां करावी लागणारी नोकरी . कल्पनांचा सुखसंचार संपला आणि एकलकोंडा भविष्यकाळ व भाकरीची चाकरी डोळे फाडून दटावूं लागली . - तीन आणेमाला १० . भाकरीचें झाड - न . एक प्रकारचें झाड . हें दक्षिण पॅसिफिक महासागराच्या बेटांतून होतें ; यापासून भाकरी करतात . भाकर्‍या - वि . दुसर्‍याच्या घरीं तुकडे मोडणारा ; उपटसुंभ . भाकर्‍या भाजणें - मुलींचा खेळ . - मखेपु ३४६ . लष्करच्या भाकर्‍या भाजणें - नसत्या उठाठेवी करणें . ( पूर्वी ज्या ठिकाणीं लष्करी तळ पडे त्या ठिकाणच्या लोकांना भाकर्‍या भाजण्यास लावीत ). भाकर्‍या निवडुंग - पुन . फड्यानिवडुंग पहा .

Related Words

भाकरी   भाकरी खावपी   गोडाची भाकरी   चाकरी कॅल्‍यार भाकरी मॅळत्‌   बाजारच्या भाकरी भाजणें   एक भाकरी सोळा नारी   उन्हानंतर सावली, भुकेनंतर भाकरी   भाकरी भाजायला लावणें   लष्करच्या भाकरी भाजणें   बाजाराच्या भाकरी भाजण्याची जरुर नाहीं   कढी तव्यावर आणि भाकरी पातेल्‍यावर   तवा तापला आहे तर भाकरी भाजून घ्‍या   घरांत नाही भाकरी आणि मानावारी चाकरी   शपथ केली वाहावयाला, भाकरी केली खावयाला   तापल्‍या तव्यावरची भाकरी, तशी ठेवावी हुशारी   गुड़ की रोटी   ಬೆಲ್ಲದ ರೊಟ್ಟಿ   पीठ वेळ काढतें, भात नेऊन पोंचवितो, भाकरी नेऊन परत आणते   जाड भाकरी   जन्माची भाकरी   सुखाची भाकरी   गूळपोळी   जशी चाकरी, तशी भाकरी   चाकरी आणि भाकरी   चाकरी करावी, भाकरी खावी   चाकरीखेरीज भाकरी नाहीं   चाकरी तोंवर भाकरी   रोज भाकरी, पुरणपोळी सणावारीं   लष्करच्या भाकरी कोण भाजील   भाकरी पायानें खाणें   हिंवशी पाण्याच्या भाकरी खाणें   हिंवश्या पाण्याच्या भाकरी खाणें   रुटि जाग्रा   ژوٚٹ کھیٚنہٕ وول   ரொட்டியை விரும்பும்   రొట్టెలప్రియులు   রুটিখোর   ରୁଟିଖିଆ   ਰੋਟੀਹਾ   ಚಪಾತಿ ಪ್ರಿಯರು   റോട്ടിയാഹാരികളായ   घरचे खाऊन लष्‍कराच्या भाकरी भाजणें   चाकरी करावी आणि भाकरी मागावी   तापल्‍या तव्यावर भाकरी भाजून घेणें   भटाची चाकरी आणि शिळया भाकरी   भाकरी आसा ताका चाकरी नाका   बटिकेची चाकरी, रोज शिळया भाकरी   पदरचें खावून लष्कराच्या भाकरी भाजणें   आपली भाकरी पण आड करून खावी   उशाची भाकरी केव्हांहि मोडून खातां येते   घरच्या भाकरी घर, दोन पैसे वर   अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊं नये   ज्‍याची खावी भाकरी, त्‍याची करावी चाकरी   ज्‍याला आहे भाकरी, त्‍याला कशाला (पाहिजे) चाकरी   भिकेची भाकरी आणि म्हणे शिळी कां?   येरे माझ्या मागल्या, कण्या (कढी) भाकरी चांगल्या   येरे माझ्या मागल्या, कण्या भाकरी चांगल्या   पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्‍याची नको चाकरी   रोटिहा   રોટલિયું   भाकरी रुचकर होण्यास पिठांत थोडें मीठ घालावें लागतें   नाठाळ जांवई लेकीनें गोड, अन्‍ शिळी भाकरी ताकानें गोड   शेतकर्‍याला खांद्यावर घोंगडी, शिळी भाकरी पोट भरती । बामणाला तपपोळी मरमर चोळी ॥   वडलो   भुभू   मुमुर्लो   लाटीव   पाहणी मागणें   धपाटे   एकोटी   चांदुकली   तांदळांपीठ   धाणस   भास्करी   खुरखुतणें खुरकुटणें   उपीठ   इंगळो   खबूस   कुसकर   कुसकुर   अंगुसा   घट्ट आहार   चंदोरी   वारें आहे तों उपणून घ्यावें   शेकून होणे   अरतणेंपरतणें   जोडभाकरी   जन्माची साट   चांदकी   ताफदान रोटी   लिंबालोणचें   भाकरीचा पिंड   भाकरीला तोंड नाहीं, भांडणाला मूळ नाहीं   मक्याची रोटी   मेल्या सारीर वडे भाजून खाणारो   बरबडी   बरबडें   निंबवड्या   खोपटी   कुसकरा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP