Dictionaries | References

घरचे खाऊन लष्‍कराच्या भाकरी भाजणें

   
Script: Devanagari

घरचे खाऊन लष्‍कराच्या भाकरी भाजणें     

विनाकारण उठाठेवी करणें
पदरचे खाऊन गांवच्या चवकश्या करीत फिरणें. लष्‍कर पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP