Dictionaries | References त तीळ खाऊन तीर्थ बुडविलें Script: Devanagari Meaning Related Words तीळ खाऊन तीर्थ बुडविलें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तीळ खाऊन व्रतभ्रष्ट होणें. एखादा नैतिक गुन्हा करायचा तर त्यामुळे सगळ्या जन्माचे कल्याण होईल असा तरी करावा. उगीच क्षुद्र गरजेसाठी एखादे पाप करायचे आणि कीर्तीला कायमचा कलंक लावून घ्यायचा, असे करण्यात फायदा काय? Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP