Dictionaries | References

एक तीळ सात ठिकाणीं

   
Script: Devanagari

एक तीळ सात ठिकाणीं     

एकत्र कुटुंबात असलेल्या भावांनी कोणासहि काही अल्पहि लाभ झाला तरी त्याचा वाटा सर्व भांवास देऊन सर्वांचे समाधान राखावें
म्हणजे सर्वांची मने मिळून वितुष्ट येणार नाही. -पामो ४९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP