Dictionaries | References

तीळ घेतले नि कोळ फेकलें

   
Script: Devanagari

तीळ घेतले नि कोळ फेकलें

   तीळ पक्‍क झाले म्‍हणजे सोंगतात व रोप्यांच्या पेंड्या बांधून उन्हात सुकत ठेवतात. पेंड्या कडक वाळल्‍या म्‍हणजे त्‍या झोडतात. म्‍हणजे तिळाचे दाणे खाली पडतात व वाळलेल्‍या काड्या, ज्‍यास कोळ म्‍हणतात ते फेकून देतात. वस्‍तूचा उपयुक्त अंश तेवढा घेऊन फोल राहिलेला भाग टाकतात. ‘तिची मुले तेवढी नवर्‍याने घेतली व तिला हाकलून दिले. तीळ घेतले नि कोळ फेकून दिले.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP