Dictionaries | References

खेम घेतले, हड्डे सुकले, सांगसी दवरूक जागोना

   
Script: Devanagari

खेम घेतले, हड्डे सुकले, सांगसी दवरूक जागोना     

खेम घेतले (खुशाली विचारली) पण हड्‌डे सुकले (छाती धडधडली) कारण पाहुणा जेवावयास येण्याचा संभव म्‍हणून सांगितलें, की घरात सांगशी (करंडी) ठेवावयासहि जागा नाही. वरवरचा आदर, पुसतपास
वरवरचे बोलणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP