Dictionaries | References

खेम

   
Script: Devanagari

खेम     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A hug, clasp, embrace. v मार, दे, घे. 2 n Weal, welfare, well-being. खेमवेंगेस येणें To come within one's grasp.

खेम     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  An embrace. Welfare.

खेम     

 स्त्री. १ मिटी ; विळखा ; खेव ; आलिंगन . ' पवनसिं देतां खेम । अपान ऐसें पावला नाम । ' सिसं २ . २०७ . ( क्रि० मारणें ; देणें ; घेणें ). २ - न . कल्याण ; सुख ; खुशाली ; क्षेम . ( सं क्षेम )
०वेगेंस   एखाद्याच्या कबज्यांत येणें . खेमालिंगन - न . मित्रत्वाची मिठी . ( सं . क्षेम + अलिंगन )
येणें   एखाद्याच्या कबज्यांत येणें . खेमालिंगन - न . मित्रत्वाची मिठी . ( सं . क्षेम + अलिंगन )

खेम     

खेमवेंगेस येणें
[खेम=मीठ. वेंग=मिठी] एखाद्याच्या कब्‍ज्‍यांत येणें
एखाद्याच्या तडाक्‍यांत सापडणें
एखाद्याच्या हातांत सापडणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP