Dictionaries | References

मागल्या सात जन्मांचे वैर साधणें

   
Script: Devanagari

मागल्या सात जन्मांचे वैर साधणें     

अतिशय तीव्रतेनें जणूं फार जुनें वैर आहे याप्रमाणें सूड घेणें. ‘ मागल्या सात जन्मांचं वैर साधण्यासाठीं हीं एकमेकांच्या समोर आलेलीं आहेत. ’ -एकच प्याला १.२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP