Dictionaries | References

भट्टी साधणें

   
Script: Devanagari

भट्टी साधणें     

स्वयंपाक वगैरे साधणें
एखादी गोष्ट उत्तम मनाप्रमाणें होणें. ‘ आमच्या पंतांसही केकावली लिहितांना खूपच भट्टी साधली
त्यांतहि शेवटच्या पंधरा सोळा केका लिहितांना. ’ -नि.
हातोटी साधणें
हात बसणें
हातखंडा असणें.
कार्य पुरें होणें
इष्ट गोष्ट साध्य होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP