Dictionaries | References

ऐरण

   
Script: Devanagari
See also:  ऐरणी , ऐरिणी , ऐरीण

ऐरण     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जाचो वापर धवड लोखंडाचीं आवतां, वस्तू, बी तयार करपाक करता अशी भट्टी   Ex. धवड ऐरण पेटयता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকমাৰৰ ভাটি
benকামারের চুল্লি
gujભઠ્ઠી
hinलुहारी भट्ठी
kanಕುಲುಮೆ
kasشٮ۪شتِرٗو بٔٹھۍ
malഉല
marभट्टी
mniꯃꯩ꯭ꯏꯛꯄꯒꯤ꯭ꯂꯩꯔꯪ
oriଉହା
panਭੱਠੀ
tamஇரும்படுப்பு
telకమ్మరికొలిమి
urdآہن گری بھٹی , لو ہاری بھٹی
noun  लोखंडाचे एक आवत जाचेर धवड वा शेट आपली वस्त दवरून तुतयान पेट्टात   Ex. धवड ऐरणीचेर कोयतो दवरून तो धाडायता
MERO STUFF OBJECT:
लोखंड
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmনিহাৰি
bdलहानि थाफा
benনিহাই
gujએરણ
hinनिहाई
kasژٔرٛٹ
malഅടകല്ല്
marऐरण
nepअचानो
oriନିହାଇ
panਅਹਰਣ
sanशूर्मी
tamபட்டறைக்கல்
telకమ్మరిదిబ్బ
urdنہائی , اہرن , سندان
noun  धातू वितळपाची भट्टी   Ex. कारीगर ऐरणीचेर धातू वितळायता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinधम्हा
malഉല
tamபட்டறை அடுப்பு
urdدھمہا

ऐरण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.
airaṇa f or ऐरीण f Blunt-leaved variety of senna-plant.

ऐरण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  An anvil.

ऐरण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  सोनार वा लोहार ज्यावर धातूचे जिन्नस ठोकून त्यांना आकार देतात तो वर रुंद व खाली निमुळता होणारा लोखंडी ठोकळा   Ex. तापलेली कांब ऐरणीवर ठेवून लोहार त्यावर घणाचे घाव घालू लागला
MERO STUFF OBJECT:
लोखंड
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmনিহাৰি
bdलहानि थाफा
benনিহাই
gujએરણ
hinनिहाई
kasژٔرٛٹ
malഅടകല്ല്
nepअचानो
oriନିହାଇ
panਅਹਰਣ
sanशूर्मी
tamபட்டறைக்கல்
telకమ్మరిదిబ్బ
urdنہائی , اہرن , سندان

ऐरण     

 स्त्री. ( वांई ) शेताच्या बांधावर असणारा , हद्द दाखविणारा मातीचा ढीग . अरणी पहा .
 स्त्री. सोनार , लोहार वगैरेंचें एक हत्यार ; घडकाम करण्याचें साधन . यावर धातूचे जिन्नस ठोकून त्यांस पाहिजे तो आकार देतात . सामान्यत : आठ ते दहा शेर वजनाचा व पांच इंच लांबीरुंदीचा , वर रुंद व चौकोनी असून खालीं निमुळता असलेला लोखंडी ठोकळा एका लाकडी लांबट ठोकळ्यांत बसविलेला असतो . यास वरच्या बाजूस एक इंच जाडीचा पोलादी भाग असतो . जैसे ऐरणीवरी घण । तैसे हाणिती उसणपण ॥ - कथा १ . १३ . ९८ . [ सं . अरणि , अधरिणी ; प्रा . अहिरिणी ; सिं . अहरणी , तुल० सं . अधरारणी ]
 स्त्री. 
इरण ; नरवेल .
०गारणें   क्रि . ( सोनारी ) ऐरणीला ठोकून ठोकून गुळगुळीतपणा आलेला असतो तो घालविण्यासाठीं कुरुंदाचा चुरा हातोड्यानें ऐरणीवर घासणें .
आयरणी ; सोनामुखीची एक जात . [ सं . अरणि ; हिं . अरणि ; गु . अरणि ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP