Dictionaries | References

आरती घेतल्यारि उष्ण, तीर्थ घेतल्यारि सैत्य

   
Script: Devanagari

आरती घेतल्यारि उष्ण, तीर्थ घेतल्यारि सैत्य     

(गो.) इतकी नाजूक प्रकृति की, आरतीच्या दिव्यापासून उष्ण होते व तीर्थ पाजल्याने थंडी होते. कानडीतून ही म्हण आली आहे व कारवारकडे रूढ आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP