Dictionaries | References

दांत खाऊन

   
Script: Devanagari

दांत खाऊन     

मोठया रागानें व अवसानानें. ‘ नरवर गर धर खरतर शर दांत खाउनी सोडी ।’
मोशल्य २.८४.
चावून अवलक्षण करणें
( प्रतिकार करण्याचें सामर्थ्य नसतां ) रागाचा दुबळा अविर्भाव आणून, शिव्याशाप देऊन घासणें, ‘ कोपें खातात दांत बाहेरा’ मोस्त्री ४.२६. ‘ सात्यकिला माराया, खातचि धांवे तुझा तनय दांत ।’
मो द्रोण १९.३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP