Dictionaries | References

कवळी

   
Script: Devanagari

कवळी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  दांतांची माळ   Ex. सीतेची कवळी डाळंबाच्या दाण्यां भशेन आसा
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दातांची कवळी माळ
Wordnet:
asmদাঁতৰ পাৰি
benদাঁতের পাটি
kasدِنٛدٕ ووٚٹ
mniꯌꯥ꯭ꯄꯔꯦꯡ
telపళ్ళ వరుస
urdدانت کی قطار , دانت کی لائن

कवळी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 4 any little pile of betel-leaves. 5 An ear-ornament. 6 The pin or wedge of the रुमणी or plough-handle.

कवळी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A pack of betel-leaves (containing 450). A row of teeth.

कवळी

कवळी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  कृत्रिम दातांची रांग   Ex. नवीन कवळी बसवल्यामुळे शब्दोच्चार नीट होत नव्हता./भारतात कवळी तयार करणे स्वस्त पडते.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  दातांची रांग   Ex. पांढरी शुभ्र कवळी तिचे सौंदर्य वाढवते.
MERO MEMBER COLLECTION:
ONTOLOGY:
भौतिक अवस्था (physical State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokदांतां कवळी
urdقطاردنداں , قطاردانت

कवळी

 वि.  कोवळी . ' बारे तनु असतां कवळी । परी शयनाहूनि उठसी उषःकाळीं । ' - नव २२ . १६३ . ( सं . कोमल )
  स्त्री. पोटांतील रोग ; कावीळ . ( सं . कामला )
  स्त्री. कवळ याचें लघुत्वदर्शक रूप ; वेघेंत मावणारा गवत , लांकुड इ० पदार्थ . २ मिठी ; वेंग ; झडप . ' महाकाळेशीं कवळी । देओ पातांती । ' - शिशु ८७९ . ' उच्चपणें देती कवळीं । धृमंडळासीं ॥ ' - शिशु ३२२ . ३ दातांची पक्ति , रांग ४ पाचशें अथवा साडेपाचशें ( विड्यांच्या ) पानांचा पुडा . ' तर मग बहुधा रामटेकच्या पानांची कवळी आली असेल .' - तोबं ६९ . ४ पानांचा लहानसा पुढा , गुंडाळी . ५ कानांतील एक दागिना . ६ ( कु .) नांगराच्या रुमणीची खुंटी . ७ नांगराच्या रुमणीची खीळ . ८ ( गो .) घट्ट जमीन . ९ ( कों .) माशाची एक जात . हे मासे आक्टोबर , नोव्हेंबरांत पकडतात . १० घास . ( सं . कवल )
०करणें   क्रि . ( व .) रवंथ करणें .

कवळी

   कवळी करणें
   (व.) रवंथ करणें
   एकदां खाल्‍लेला चारा गुरे पुन्हा बारीक चावून गिळतात त्‍यास म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP