Dictionaries | References

दंत

   
Script: Devanagari
See also:  दत

दंत     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : दाँत, दाँत

दंत     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  संसर्गा वेळार पोटांत जातात अशे बारीक लांब कृमी   Ex. ल्हान भुरग्यांच्या पोटांत खूब दंत आसतात
ONTOLOGY:
कीट (Insects)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকৃমি
bdफिलौ
benকৃমি
gujકૃમિ
hinकृमि
kanಕ್ರಿಮಿ
kasآم
malകൃമി
marकृमी
nepकृमि
oriକୃମି
panਕੀੜਾ
sanमीवा
tamபுழு
telగుణ గుణాలు
urdکیڑا , کرم
noun  भुरग्यांच्या पोटांतल्यान गुवा वांगडा भायर सरपी किडे   Ex. दोतोरान पोटांतल्यान दंत पडपाचें वखद दिलें
ONTOLOGY:
कीट (Insects)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujચરમ
sanउदरावेष्टः

दंत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A tooth. 2 An elephant's tusk or tooth. 3 A peak of a mountain: also a projecting portion on the side, a knee.

दंत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A tooth. An elephant's tusk.

दंत     

ना.  दशन , दाढ , दात , रदन , सुळा .

दंत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : दात, दात

दंत     

 पु. ( कों . गो . ) जंत .
 पु. १ दांत ; तोंडांतील चावावयाचा अवयव . २ हस्तिदंत ; सुळा . ३ पर्वताचें शिखर , सुळका , पुढें गेलेली बाजू . [ सं जो . फ्रें दंत ; पोर्तु . दनेस ; ग्री . ओडोन्स ; लँ डेन्स ; लुथु . दन्तिस् ‍ ; गॉ . ड्युन्युस् ‍ ; प्राज . झन्त . कँब्रोब्रिटन . दन्त् ‍ ] सामाशब्द
 पु. ( कों . गो . ) जंत .
०कथागोष्ट  स्त्री. लोककथा ; काल्पनिक , तोंडातोडी चालत आलेली किंवा शास्त्रप्रमाणविरहित गोष्ट .
०कांति  स्त्री. दांतांची प्रभा , तेज .
०काष्ठ  न. दांत घासण्याची लिंब इ० झाडाची लहान फांदी , काडी .
०चूर्ण  न. दांत घासण्याची पूड , राखुंडी ; दांतवण .
०धावन   प्रक्षालन न राखुंडी इ० नीं दांत घासणें .
०पंक्ति   स्त्री दांतांची कवळी , रांग
०पटी   पाटी स्त्री ( काव्य ) दांतांची कवळी ; बत्तिशी . दंतपाटी उखळली। - दा ३ . ५ . ३९ .
०परीक्षक  पु. दांतांचा वैद्य ; दंतवैद्य .
०परीक्षा  स्त्री. दांतांच्या रोगांची परीक्षा .
०भग्न वि.  दांत मोडलेला , पडलेला असा ( मनुष्य ). म्ह० दंतभग्नो भवेत् ‍ दादा ( पूज्य ) ।
०भग्नोच्चार  पु. दांत पडल्यामुळे होणार अस्पष्ट शब्दोच्चार .
०मंजन  न. दांत घासण्याची पूड .
०रोग  पु. दांतांचा रोग
०विष  न. दांतासंबंधीचें विष
०वैद्य  पु. दंतपरीक्षक ; कृत्रिम दांत बसविणारा वैद्य .
०व्रण  पु. १ हिरडीस होणारा फोड . २ ( शृंगारिक ) दांतानें केलेली खूण . दंतव्रण करि गाला / - सौभद्र अंक ३ .
०शुद्धि  स्त्री. दांत घासणें ; दांतांचा स्वच्छपणा
०स्थान   न ( व्याकरण ) लृ तवर्ग , ल , स इ० वर्णोचे उच्चार मुखाच्या ज्या स्थानापासून ( दांतांपासून ) निघतात तें स्थान .
०हर्ष  पु. १ दातांचा नाजुकपणा ( आंबट पदार्थ खाण्यामुळें येणारा ); दाम्त आंबणें २ ( चावण्यासाठी ) दांत शिवशिवणें .
०क्षत वि.  दातांनीं चावलेलें .- न . १ चावा . २ ( शृंगारिक ) स्त्रीपुरुषांनी परस्परांस दातांनी केलेले ( चुंबनादिप्रसंगीं ) व्रत ; नखदक्ष हें फक्त पुरुषांनींच करावयाचें असतें दंतातर न . १ दोन दांतांतील अंतर . २ दंतावली स्त्री . दांतांची ओळ , बत्तीशी दंतावळ पु . हत्ती .- शर . दंताळ , दंताळा वि . ओठांच्या बाहेर किंवा पुढें दांत असलेला , आलेला दंताळ , दंताळे - न . १ ( कों . कृषि ) बीं पेरल्यानंतर त्यावर माती लोटण्यासाठी लांब दांते असलेले आऊत . २ कुळव [ दंत + आलय ] दंती पु . १ हत्ती दंतीं म्यां देवदंती धरुनि भुरडिला शैल कैलास गाढा। - आसी ३२ . २ - स्त्री . जयपाळ . ३ केंस विंचरण्याची फणी . ४ एक झुडूप . ५ चाक . - वि दांत अथवा दांते असलेली ( फणी , चाक ). दंतुर वि . १ दांत पुढें असलेला . २ दांते किंवा खंड असलेला ( किनारा वगैरे ). दंताळ (- वि ) पहा . दंतुरचक्र न . दांते असलेलें चाक . दंतोच्चार पु . ( दंत्य वर्णाचा ) दांतांपासून होणारा उच्चार . - वि . दांतांतून उच्चारण्याजोगा ( उच्चार इ० ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP