Dictionaries | References व वळी Script: Devanagari Meaning Related Words वळी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A stuffed roll or pad placed across and underneath the packsaddle. 2 A roll, a thing rolled up. 3 Uniting threads together. A term of the loom. See सांधणी.. वळी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A line, row. A roll.Fig. A course; fashion. वळी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : दुमड, चुणी वळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. स्त्री. रांग ; ओळ ; पंक्ति . जेथे वळी धरुनि पंचनळी बसे ते । - र ४६ .जनावराच्या पाठीला लागूं नये म्हणून खोगीराखाली दोन उशा एकत्र शिवतात ती ; खोगिराखालची गादी . ठेवितां वरि पळैक वळीते । घाबरोनि धरणी कवळी ते । - किंगवि २५ ; - मोउद्योग १३ . ३१ .वळकटी ; गुंडाळी .लिहिण्यासाठी ओढलेली रेघ ; ओळ .रास ; गंज . वळी पोथ्यांच्या ह्या तुम्ही असुर रीती शिकवितां । - वामन नृहरिदर्पण १ . ३७ .( ल . ) तर्हा ; पद्धत ; वळण ; धोरण .सुरकुती ; वळकटे ( शरीरावरील ).सुरकुती ; घडी ; दुमड . भीतरी वळी न धरे । कोठ्यामाजी संचरे । - ज्ञा ६ . २१७ .( कु . ) वाफा . [ सं . आवलि ]( विणकाम ) तातूला तातू जोडणे ; सांधणी पहा . [ वळणे ]०मूठ पु. वळी आणि मूठ . खोगीर समुच्चयार्थी . ( क्रि० कसणे ; बांधणे ; आवळणे ; घालणे ; ठेवणे ). चवकीदाराने वळीमूठ नेली उचलून हक्काची । - पला ७० .गोणी .लग्नांत वधूमातेला देण्यांत येते ते खणलुगडे . Related Words वळी आपल्या गांवात बळी, परगांवी गाढवें वळी गांवचा गांवढ्या गांवीं बळी, परके गांवीं गाढवें वळी गांवचा बळी, शेजीच्या गांवीं (परगांवीं) गाढवें वळी गांवांत बळी, शेजीच्या गांवीं (परगांवीं) गाढवें वळी गायी वळी तो गोवारी जिकडे पोळी, तिकडे वळी जातीची शिंदळी। तिला कोण कैसा वळी।। kink kink bands चुरम्मटी झूरतडी चुरमटी उकिरवळ्या सुरकती बुआड माको मुठवळी फासप विसरिल्लें वलवटी ruga शेवई सुरखुती मुखडो मुठी झोळण isidium शेवय सुरकुती अंगची शिंदळ तिला कुंटण कशाला आठी लागावळ मुट्ट चुटी चुट्टी झुरळी परमणी वांकडें अठी वळे चूण वर्ति rib fold जोंधळा मुठ वर्ती भोंगळ भोंगळा मळ अढी मांग plica मुंडकी मुडकें लोळ वेळ मुंड साखर शेर वळ घाट सूत्र दश मूठ बारा सात भूत योग હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP