Dictionaries | References आ आपल्या गांवात बळी, परगांवी गाढवें वळी Script: Devanagari Meaning Related Words आपल्या गांवात बळी, परगांवी गाढवें वळी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्या मनुष्याची त्याच्या गांवात मोठी प्रतिष्ठा असते पण अंगात काही पराक्रम किंवा चातुर्य नसल्यामुळे तोच मनुष्य दुसरीकडे गेला म्हणजे कुचकामाचा ठरतो. तु०-आपल्या गल्लीत कुत्रा शेर असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP