Dictionaries | References

आपल्या जातीवर जायचाच

   
Script: Devanagari

आपल्या जातीवर जायचाच

   मनुष्याचा देहस्वभाव किंवा जातिगुण कधीहि बदलत नाही. कितीहि सुधारणा झाली तरी हा अंगी चिरकालिक असतो, तो कधीहि पालटत नाही. तु०-आधी होता वाघ्या इ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP