Dictionaries | References द देवापेक्षां दानव बळी Script: Devanagari Meaning Related Words देवापेक्षां दानव बळी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपणांस अनेकदां देवांचा पराभव राक्षसांनी केलेला आढळतो. त्याप्रमाणें सज्जनापेक्षां दुर्जनांची भरभराट झालेली अनेक वेळीं आपणांस दृष्टीस पडते, पण अखेरीस ज्याप्रमाणें राक्षसांचा पराभव होतो त्याप्रमाणें दुर्जनांस अधोगति प्राप्त होते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP