Dictionaries | References आ आयत्या पिठावर नागोबा (बळी) Script: Devanagari Meaning Related Words आयत्या पिठावर नागोबा (बळी) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मुंग्यांनी केलेल्या वारुळांत ज्याप्रमाणे आयता साप जाऊन राहतो त्याप्रमाणे दुसर्याच्या संपत्तीचा श्रमाचा फायदा सहजासहजी आपण घ्यावयाचा. गुज.-खोदवे-उंदर, भोगवे, भुजंग. Foxes dig not their own holes. ‘जर्मनीने अनेक देश जिंकून दोस्तराष्ट्रांची यूरोपच्या पूर्व भागावरील पकड दूर केल्यावर आयत्या बिळांत नागोबा शिरावा त्याप्रमाणे रशिया, इस्थोनिया, लॅट्विया वगैरे प्रांतांत शिरला.’ -केसरी २-७-४०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP