Dictionaries | References

आयता

   
Script: Devanagari

आयता     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A sort of hastypudding, --flour hurriedly kneaded up with salt and slightly baked.
Arrived, come, now present;--used of time. Ex. लग्नाचें साहित्य अधीं करून ठेवा म्हणजे आयते वेळेस खोळंबा होणार नाहीं.

आयता     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Ready-made; without effort Come.
आयत्या पिठावर रेघा ओढणें   Riot and revel upon patrimonial or readygot wealth. To enjoy at the expense of property derived from another.
आयत्यावर कोयता   About to reap the fruit of a labour that is almost over. Lavishness over another's material or over material that has been obtained without cost or labour.
आयत्यावर रायतें करणें   To spend from present stock.
आयत्या बिळीं नागोबा बळी   One who usurps the fruit of an other's labour.
आयत्या वेळेस   Upon occasion; at the moment of need.

आयता     

वि.  कष्टावाचून मिळालेले ;
वि.  अकल्पित , अनपेक्षित , आपोआप ;
वि.  अचानक , ऐन वेळी .
क्रि.वि.  चालून आलेला , तयार , प्रयत्नावाचून , फुकट , मोफत , श्रमावाचून , सज्ज ( हाताशी ), सहज .

आयता     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : सहज

आयता     

 पु. ( कों . ना . ) तांदुळाच्या पिठाचें आंबोळीसारखें एक खाद्य ; धिरडें . याचें पीठ आंबवीत नाहींत . हें आयत्या वेळीं करतां येतें . आइता पहा . [ सं . अयत्नत : किंवा आयत ]
क्रि.वि.  
प्रयत्न केल्यावांचून ; श्रम केल्यावाचून ; दगदग , काळजी न करतां ; हाताशीं सज्ज , तयार ; श्रम न करतां ; चालून येणारें . हा दागिना मीं करविला नाहीं , मला आयता मिळाला . पाजी असाचि मजला गंगास्तन आयती सु - धारा हो । - मोभीष्म १२ . १२ . [ सं . आयत = चालून आलेलें ; किंवा अयत्नत : ]
बोलावल्याशिवाय ; आपण कारण झाल्याशिवाय ; आपल्या संमतीशिवाय ( येणें ; प्राप्त होणें , घडणें - माणूस , प्रसंग , इष्ट गोष्ट . ) - वि . प्राप्त झालेला ; आलेला ; सध्यां हजर ; चालत असलेला ( काळाविषयीं ). लग्नाचें साहित्य आधीं करुन ठेवा म्हणजे आयत्यावेळीं खोळंबा होणार नाहीं . म्ह०
आयत्या पिठावर रेघा ओढणें , गुटका मारणें = वडिलार्जित किंवा आयत्या मिळालेल्या संपत्तीवर चैन करणें , दिवाळी करणें . याच अर्थाची दुसरी म्हण - आयत्या बिळीं नागोबा बळी
आयत्यावर कोयता = अगदीं तुटायला झालेल्या लांकडावर कोयत्याचा एक घाव मारुन सर्व लांकूड तोडल्याचें श्रेय आपण घेणें ; ( ल . ) एखादें भांडण अगदीं मिटावयास आलें असतां मध्यें पडून तें मिटविण्याचें श्रेय आपण मिळविणें या अर्थी . किंवा दुसर्‍याच्या द्रव्यावर चैन करणें या अर्थी ही म्हण योजितात .
आयत्यावर रायतें करणें = हाताशीं असेल त्यांतून खर्च करणें . आयत्यावेळीं - ऐन प्रसंगीं ; नडीच्या वेळेस .

आयता     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
आ-यता  f. f. a particular interval (in music)
ROOTS:
यता

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP