Dictionaries | References

आयत्या पिठावर (बिळावर) नागोबा

   
Script: Devanagari

आयत्या पिठावर (बिळावर) नागोबा

   (मुंग्यांनीं तयार केलेल्या वारुळांत नाग आयता जाऊन राहतो यावरुन) दुसर्‍याच्या श्रमाचें फल आयता उपभोगणारा. आयता पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP