Dictionaries | References

आयत्यावर कोयता

   
Script: Devanagari

आयत्यावर कोयता

   १. आयत्या, श्रमावांचून मिळालेल्या वस्तूची बेलाशक नासाडी करणें. २. झाड बरेचसे आयते तुटत आले म्हणजे मग पुढे होऊन तोडणें
   म्हणजे फुकटचे श्रेय मिळविणे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP