Dictionaries | References

काती

   
Script: Devanagari
See also:  कांतिया , कातिया

काती

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   kātī f The cleaver or bill of a भंडारी

काती

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The cleaver or bill of a भंडारी.

काती

   पुस्त्री . माडाची पोय . कापण्याचें ताडी कढण्याचें एक हत्यार ; कोयता . ' आपुलिया पुढिलाचिया । अंगी घालुनि कातिया । ' - ज्ञा १७ . ९६ . ' लोहार्गळा त्रिशुळ कोयते कातिया । ' - ह २२ . ३५ . ' नातरी कंठींघालितीं कांती । - कथा ३ . १० . ७८ . ( कातणें ; सीगन . कों . गो . कु . कात का . कत्ते )

काती

   कातीला वात लावून येणें
   (व.) काटीला वात लावून येणें असे पूर्वीचे रूप असावे. [काटी=काटकी, लहान काडी. काडवात.] काडवात काटकीच्या टोकाला कापूस गुंडाळून तयार केलेली असते. अंधार पडला असतां उजेडासाठी काडवात पेटलेली घेऊन येणें. (ल.) योग्‍य वेळी हजर न होतां रगड उशीर करून हजर होणें. ‘आतां आलास कातीला वात लावून?’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP