Dictionaries | References क कांतिया Script: Devanagari See also: कातिया , काती Meaning Related Words कांतिया महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . माडाची पोय . कापण्याचें ताडी कढण्याचें एक हत्यार ; कोयता . ' आपुलिया पुढिलाचिया । अंगी घालुनि कातिया । ' - ज्ञा १७ . ९६ . ' लोहार्गळा त्रिशुळ कोयते कातिया । ' - ह २२ . ३५ . ' नातरी कंठींघालितीं कांती । - कथा ३ . १० . ७८ . ( कातणें ; सीगन . कों . गो . कु . कात का . कत्ते ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP