Dictionaries | References त तहान Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तहान A dictionary, Marathi and English | Marathi English | | tahāna f ए thirst. Pr. त0 लागली म्हणजे आड खणावा. त0 घालविणें or मोडणें To quench the thirst. Rate this meaning Thank you! 👍 तहान Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f thirst.तहान घालविणें-मोडणें quench the thirst Rate this meaning Thank you! 👍 तहान मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. तृष्णा , तृषा प्यास , पिपासा , शोष ; ना. आकांक्षा , आशा , तीव्र इच्छा , प्रबळ कामना . Rate this meaning Thank you! 👍 तहान मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun पाणी पिण्याची इच्छा Ex. मला खूप तहान लागली आहे HOLO MEMBER COLLECTION:षट् क्लेश ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तृषा तृष्णाWordnet:asmপিয়াহ benতৃষ্ণা gujતરસ hinप्यास kanನೀರಡಿಗೆ kasترٛیش kokतान malദാഹം mniꯈꯧꯔꯥꯡꯕ nepतिर्खा oriଶୋଷ panਪਿਆਸ sanतृष्णा tamதாகம் telదాహం urdپیاس , تشنگی , تمنا , آرزو Rate this meaning Thank you! 👍 तहान महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. लहान मुलाच्या डोक्यावर थंडाव्यासाठी ठेवावयाचा पानांचा ठेंचा किंवा दुधाची घडी . ( क्रि० घालणे ; काढणे ). स्त्री. १ पाणी पिण्याची इच्छा ; तृषा ; तृष्णा . २ ( ल . ) इच्छा ; आकांक्षा ; आशा . वसाहतीच्या स्वराज्याविना हिंदुस्थानची तहान कशानेही भागणार नाही . - केसरी १७ . ५ . ३० . [ सं . तृष्णा ; प्रा . तण्हा ] ( वाप्र . )०घालविणे मोडणे तहान शांत करणे . तहानेला वि . तहान लागलेला ; तृषित ; तहानेने पिडलेला . म्ह ० तहान लागल्यावर विहीर ( आड ) खणणे = आयत्या वेळी जरुरीची वस्तु शोधणे ; संकट गुदरण्यापूर्वी त्याचा उपाय शोधून न ठेवून आयत्यावेळी धांवधांव करणे . सामाशब्द -०मोड स्त्री. १ जनावर , मनुष्य पाणी पीत असतांना त्याची तहान शांत होण्यापूर्वीच त्यास पाणी पिण्यास प्रतिबंध करणे . २ वर सांगितल्याप्रमाणे मोडलेली तहान . ३ थोडेसे पाणी पिऊन तहान तात्पुरती शमविणे . ४ तृष्णेचे , वासनेचे - ती तृप्त करुन - निर्मूलन होणे . [ तहान मोडणे ]०लाडू - पु . भूक तात्पुरती शमविण्यासाठी खावयाचे फराळाचे पदार्थ ; लाडू इ० फराळाचा जिन्नस . तिने आपल्या मुलास तहानलाडू भूक - लाडू करुन दिले . - लोक २ . ५० . तहानणे - नेणे - अक्रि . ( ल . ) तहान लागणे ; तृषाक्रांत होणे . [ तहानणे ] सभूकलाडू - पु . भूक तात्पुरती शमविण्यासाठी खावयाचे फराळाचे पदार्थ ; लाडू इ० फराळाचा जिन्नस . तिने आपल्या मुलास तहानलाडू भूक - लाडू करुन दिले . - लोक २ . ५० . तहानणे - नेणे - अक्रि . ( ल . ) तहान लागणे ; तृषाक्रांत होणे . [ तहानणे ] स Rate this meaning Thank you! 👍 तहान मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | तहान घालविणें-मोडणें तहान शांत करणें तृषा शमन करणें तहान भागवणें. Related Words तहान तहान लाडू भूक लाडू तृष्णा thirst ऊन तहान न पहाणें ऊन तहान न मानणें ऊन तहान न म्हणणें दुधाची तहान ताकानें घालविणें तहान लागल्यावर विहीर खणणें तहान लागल्यावर विहीर खोदणें दुधाची तृषा (तहान) ताकानें भागत स्वराज्याची तहान सुराज्यानें भागत नाहीं तिर्खा प्यास ترٛیش దాహం তৃষ্ণা ਪਿਆਸ ଶୋଷ તરસ ನೀರಡಿಗೆ ദാഹം तान आई मुलाची तहान भूक जाणती, त्यापेक्षां मुलाला अधिक माहिती तहान लागल्यास मृत प्याला, तो भूक लागल्यास विष्ठा खाईल गांनाय thirstiness தாகம் পিয়াহ जीव कोरडा पडणें जीव कोरडा होणें जो बिब्बी न मिले तो लवंडीच सही तहानलेला साप गळयाशीं, औषधें हिमालयापाशीं तळ्यासुत्तु भोवनु, परतूनु आयलो तान्नेवनु ताहान ताहानमोड ताहानेला निदाकणी उतानी उतान्ही लागला पंथाला, बोलवा वैद्याला रक्तगत ज्वर तान्ह लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी उपासतान तृषा उलघाल क्रांतणें वैणगंगा तेल पाहिजे दिव्याला, बैल घरी घाण्याला तान्हेला पिपासा हाण कांचणें आमवायु अंतरमाळ षट् क्लेश slake भागणे मरणे विरणें कुळव उन्हाळा कल्पांत कोरड अंतरमाळा धक नितांत आमवात रखरख धग जाणे जिंकणें बाणगंगा सोस घागर शोष ओढ दाह भस्म मोहन चटका भूक ओढणें अल्प मोडणें मरण दूध लागणे १२ ७ ८ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP