Dictionaries | References

शोष

   { śōṣḥ }
Script: Devanagari

शोष

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

शोष

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

शोष

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  drying up. Absorbedness. inordinate and raging thirst.

शोष

शोष

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : कोरड

शोष

  पु. कोरड ; रुक्षता ; अनार्द्रता ; कोरडेपणा ; वाळलेपणा . २ सुकणें ; वाळणें ; आर्द्रता नाहिशी होणें ; ओलावा नाहिसा होणें याची क्रिया . ३ शोषक गुण ; आर्द्रता आकर्षण करून घेण्याचा धर्म ; ओलावा ओढून घेण्याचा गुण ( राख , चुना वगैरेचा ). ४ अवर्षण ; शुष्कता ; जलदिकांचा अभाव ( पाण्याचा शोष ). ५ भयंकर तहान ; तृषा ; घशास पडलेली कोरड . ६ कपक्षय . ७ ( ल . ) लोभ . शरीर क्षीण झालें निःशेषतरी वित्ताचा शोष शमेना । - एभा २३ . ४१२ . [ सं . शुष् ‍ = कोरडें होणें , सुकणें ] शोषक - वि . शोषून घेणारा ; आर्द्रता ओढून घेणारा ; कोरडें करणारा . शोषण - न . शोषून घेण्याची क्रिया ; कोरडें करणें , सुकविणें ; शुष्क करणें . शोषणीय - वि . शोषण करण्यास योग्य , पात्र ; शुष्क करावयाचें . शोषणें - उक्रि . १ शोषून घेणें ; सुकविणें ; आर्द्रता , ओलावा वगैरे आकर्षण करून घेणें ; कोरडें करणें . २ प्राशन करणें ; घटाघट पिणें ; पिऊन टाकणें . ३ ( ल . ) ओढून घेणें ; रिकामें करणें ; खलास करणें ; आटविणें ; संपविणें . - अक्रि . सुकणें ; आटणें ; कोरडे होणें ; शुष्क होणें ; वाळणें ; रोडणें ( शरीर , जमीन , फळे वगैरे ). मी सूर्याचेनि वेषें । तपें तै हें शोषे । - ज्ञा ९ . २९६ . शोषित - धावि . १ शोषलेले ; सुकलेले ; शुष्क झालेलें . २ ( ल . ) कोरडा केलेला ; जवळचे सर्व नाहिसे झालेला ; नागवलेला . ३ ओढून घेतलेले ; ग्रस्त झालेले ; जिरवलेलें . शोष्य - वि . शोषण्यास योग्य शक्य .

शोष

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
शोष   a &c. see 1., col. 2: p. 1092, col. 2">p. 1092, col. 2.
शोष   b see 2., col. 2: p. 1092, col. 2">p. 1092, col. 2.
शोष  mfn. 1.mfn. (fr.1.शुष्) drying up, desiccating (also fig. = ‘removing, destroying’), [BhP.]
शोष  m. m. the act of drying up, desiccation, dryness, [MBh.] ; [Suśr.]
   pulmonary consumption (also personified as an evil demon), [Suśr.] ; [VarBṛS.] ; [Hcat.]
शोथ   (also w.r. for or शोफ.)
शोष  m. 2.m. (fr.शू = श्वि; cf.शूष) breath, vital energy, [VS.] ([Mahīdh.] )

शोष

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
शोषः [śōṣḥ]   [शुष्-घञ्] drying up, dryness; ह्रदशोषविक्लवाम् [Ku.4.39;] so आस्यशोषः, कण्ठशोषः &c.
   emaciation, withering up; शरीरशोषः, कुसुमशोषः &c.; पुनः शोषं गमिष्यामि निरम्बुर्निरवग्रहः [Mb.3.7.5.]
   pulmonary consumption or consumption in general; संशोषणाद् रसादीनां शोष इत्यभिधीयते Suśr.; शोषोत्सर्गे कर्मभिर्देहमोक्षे सरस्वत्यः श्रेयसे संप्रवृत्ताः [Mb.13.] 76.12. -Comp.
-संभवम्   the root of long pepper.

शोष

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
शोष  m.  (-षः)
   1. pulmonary consumption.
   2. drying up, dryness.
   3. intumescence, swelling.
   4. emaciation, withering.
   E. शुष् to dry, aff. घञ् .
ROOTS:
शुष् घञ् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP