Dictionaries | References

रखरख

   
Script: Devanagari

रखरख

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . v कर.

रखरख

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

रखरख

  स्त्री. 
   कडक ऊन ; आग ; भकभक ; धगधग ; तीव्र उष्णता .
   रोगामुळें पोटांत पडणारी आग ; खाखा .
   तीव्र क्षुधा अगर शोष . ( क्रि० करणें ). [ अनुकारी . लखलख प्रमाणें ; तुल . सं . रुक्ष ] रखरखणें - अक्रि .
   रखरख होणें ; प्रदीप्त होणें ; ( जळजळीत असणें )
   घसा कोरडा होणें ; तीव्र क्षुधा अगर तृषा लागणें .
   तीव्र दाह अगर आग आग होणें ; तापणें .
   रुक्ष , शुष्क होणें ( जमीन , प्रदेश ). रखरखलेला निखारा - पु .
   धगधगीत विस्तव .
   ( ल . ) जाज्वल्य माणूस , वस्तु . रखरखलेल्या निखार्‍यांना कोणीच लाथाडूं शकत नाहीं . - सवतीमत्सर २९ . रखरखाट - पु .
   तीव्र भूक , तहान ; अन्नापाण्याच्या अभावामुळें पोटांत होणारी रखरख .
   रुक्षता ; शुष्कपणा ; रखरखीतपणा ( प्रदेश इ० चा ). [ रखरख चा अतिशय ] रखरखीत - वि .
   स्निग्धांशविरहित कोरडा ; भरभरीत ; कठिण ( खाण्याचा पदार्थ ).
   कोरडा ; नापीक ; निर्जन ; निर्वृक्ष ( प्रदेश , प्रांत ); थंडावा , स्निग्धपणा जेथें नाहीं असा ( देश - ग्रामादि ).
   धगधगीत ; अतिशय तप्त . रखाखणें - अक्रि . फार धगधगणें . रखरखणें पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP