Dictionaries | References

असोसी

   
Script: Devanagari
See also:  असोशी

असोसी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Insatiableness, ravenous cupidity, greedy eagerness.
asōśī or sī a Insatiable, craving, covetous.

असोसी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Insatiableness.
  Insatiable, greedy.

असोसी     

 स्त्री. 
सोस ; हव्यास ; अतृप्तता ; फाजील लोभ ; आतुरता ; उत्कट इच्छा . कृपा करोनिया पुरवी असोसीं । आपुल्या ब्रीदासी राखावया ॥ - तुगा ४४९५ . नाहिं झाला भोग तुम्ही फेडून घ्या असोशी । - अफला ५८ . सुखकर अमुची हे पूर्ण कीजे असोशी । - महाराष्ट्र काव्यग्रंथ ५१ , ( माधव कृत ) रामायण , अयोध्याकांड ६ . - वि . अतृप्त , लोभी ; आतुर ; ( अधिकाराची वगैरे ) हांव धरणारा . [ सं . आ + शोष = सोस ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP