Dictionaries | References स सोस Script: Devanagari Meaning Related Words सोस A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Holding in; restraining one's self; enduring or bearing. v धर. 2 Suffering or bearing generally. v कर.Strong longing or desire. In good or bad sense. v घे. 2 In its other senses the word is viewed rather as corrupted than as derived from शोष, which see throughout. सोसा सोसानें or सोसें सोसें Eagerly, cravingly, with impatient or earnest desire. सोस Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Strong longing or desire; enduring. सोस मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अतिशय हौस , अभिलाषा , आसोशी . उत्कटेच्छा , हव्यास , हाव . सोस मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : लालसा सोस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. सहनशीलता ; संयमन ; सोसर्णे ; सहन करणें ( क्रि० धरणे करणें ). [ सोसणें ] पु. १ जबर हांव ; तीव्र इच्छा हव्यास .( क्रि०घेणें ) २ तहान , ३ तीव्र यत्न . - शास्त्रीको . पु. ( सोनारी ) तार ओढतांना , चपडाई करतांना निघालेला बारीक तंतू .०घेवडी मावशी स्त्री . दागिने . वस्त्रें , खाद्यपदार्थ इ० विषयी जबर हांव असलेली स्त्री . [ सं . शोष ; का सोसु = हांव ; ते सोस + हांव ]०णूक स्त्री. १ सोस पहा . २ जाचणूक ; अपेष्टा ; हाल भोगणें .०क सोशीक - सोसाळू - सोर्शाक - वि . सहनशील ; सहिष्णु : सोसणारा ; धीराचा . सोसर्णे - सक्रि . साहणें ; सहन करणें , - अक्रि . मानवणें ; पचनी पडणें ; प्रतिकूल न होणें ( अन्न , औषधै० ) हें औषधे तुला सोसेल . [ सं . सह् = सोसणें ]करणें - हांवरेपणानें वस्तु मिळण्याची इच्छा करणें , अतिलोभ धरणें . सोसासोसानें , सोर्सेसोसें - अति उतावीळपणानें ; हांवरेपणाने . सोसी - शी - वि . हांवरा ; लोभी . सोसणी - स्त्री . हांवरेपणा . येथे भिन्नसोसणी। नलगे निरुपणी करणें तुज \ - एभा ४ . १८ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP