Dictionaries | References

कस्त

   
Script: Devanagari

कस्त     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kasta n f Detriment, damage, loss. v सोस, खा. 2 fig. Deficiency, lack. v घे, खा. Ex. हा कसाही प्र- संग पडला कद्धीं कस्त घेत नाहीं He never confesses any deficiency or inferiority.
Exertion, toil, pains. v खा.

कस्त     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n f  Detriment, damage, loss. Lack.
 f  Exertion.

कस्त     

पुस्त्री . हेतु ; विचार ; निश्चय . ' अब्दाली कोठें ? त्याचा कस्त कसा आहे ?' - रा १ . २४९ . ' पुण्यास यावें ही इंग्रजाची मोठी कस्त आहे .' - खरे ७ . ३५८५ . ( अर . कस्द = इच्छा , हेतु )
 स्त्री. १ खराबी ; नुकसान ; झीज ; तोटा . ( क्रि० सोसणें , खाणें ) २ ( ल .) उणेपणा ; न्य़ुनता ; कमताई ; वाण . ( क्रि०घेणें ; खाणें ). ' हा कसाही प्रसंग पडला तरी कधीं कस्त घेत नाही .' ३ तसदी ; परिश्रम ; दगदग ; त्रास . ( क्रि०खाणें ). शुश्रुषा ; मेहनत ; खस्ता . ' पावल अस्त रवी मग मस्त ते कस्त करुनि ते दस्त करावे । ' - अकक , राधावर्णन ४ . ' नाना जलदीनें रवानगी होण्याची कस्त करीत आहेत .' - ख ११ . ६१५४ . ' काकाच्या दुखण्यांत त्यानें फार कस्त खाल्ली ' ( सं . कष्ट ; हिं . कस्त = वाण , कमताई )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP