Dictionaries | References

हेवा

   
Script: Devanagari
See also:  हेवादेवा

हेवा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
hēvā m also, by redup., हेवादेवा m Emulation or envy; competition or rivalry; vieing or coping with. Pr. शेजी गेली देवा हा मला सुटला हेवा; Pr. हेवादेवा नकटी गेली चांगदेवा.
Cupidity or greed. Ex. बाय- कोला डागिन्याचा हेवा असा कीं आंग दुखलें तरीं सोडीत नाहीं. Also earnest desire generally. Ex. तुजवांचून आमुचा हेवा ॥ कोण माधवा पुरवील ॥.

हेवा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Emulation or envy. Cupidity; earnest desire.

हेवा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  कुणाचे चांगले पाहून होणारे दुःख   Ex. माझे यश पाहून त्याला हेवा वाटला.
ONTOLOGY:
मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मत्सर ईर्ष्या ईर्षा असूया पोटदुखी पोटशूळ पोटसूळ चडफडाट आकस अकस
Wordnet:
asmঈর্ষা
bdमेगन सानाय
benঈর্ষা
gujઈર્ષા
hinईर्ष्या
kanಅಸೂಯೆ
kasحَسَد , زِد
malഅസൂയ
mniꯀꯜꯂꯛꯄ
nepईर्ष्या
oriଇର୍ଷା
panਈਰਖਾ
sanमत्सरः
urdحسد , جلن , بدخواہی , عداوت , بغض , کینہ

हेवा     

 पु. १ मत्सर ; द्वेष ; शत्रुभाव . २ स्पर्धा . [ का . हेव ] म्ह० १ शेजी गेली देवा हा मला सुटला हेवा . २ हेवादेवा नकटी गेली चांगदेवा . हेवाखोर , हेवेखोर - वि . द्वेषी ; मत्सरी .
 पु. १ लोभ ; हव्यास . धनधान्य हेवा । नाड कुटुंबाची सेवा । - तुगा ३२२ . २ हाव ; सोस . बायकोला दागिन्याचा हेवा असा कीं , आंग दुखलें तरी सोडीत नाहीं . ३ इच्छा ; मनीषा . तुजवांचून आमुचा हेवा । कोण माधवा पुरवील । [ अर . हवा = इच्छा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP